देशात corona virus चे बळी प्रतिदिन वाढत चालले आहेत.आजच्या घडीला भारतात कोरोना संक्रमितांची संख्या 40000 च्या वरती गेली आहे.यापासुन जनतेला वाचवण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न भारत सरकार करत आहे.म्हणूनच तर केंद्र सरकारने Lockdown चा अवधी आणखी वाढवून 17 मे पर्यंत केला आहे.सरकार आता corona virus च्या बाबतीत कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नाही आहे आणि म्हणूनच तर भारत सरकारने जनतेच्या कल्याणासाठी एक नवीन एप्पीलीकेशन आरोग्य सेतु(Aarogya Setu)लॉन्च केले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनापासून बचाव व सुरक्षिततेसाठी जनतेला आरोग्य सेतु - Aarogya Setu एप्पीलीकेशनला वापरण्याचे आवाहन केले आहे.
Aarogya Setu (आरोग्य सेतु ) |
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनापासून बचाव व सुरक्षिततेसाठी जनतेला आरोग्य सेतु - Aarogya Setu एप्पीलीकेशनला वापरण्याचे आवाहन केले आहे.
काय आहे Aarogya Setu (आरोग्य सेतु ) :
Aarogya Setu हे भारत सरकार द्वारा corona virus पासून बचावासाठी दिलेले एक अस्त्र आहे.भारत सरकार द्वारा रचित हे अस्त्र ऑनलाइन स्वरुपात म्हणजेच एप्पीलिकेशनच्या माध्यमातून सहजपणे गूगल Playstore वर उपलब्ध आहे.हे एप्पीलिकेशन वापरकर्त्याला कोरोना संक्रमिताच्या जवळ गेल्यावर सूचना देण्यास सुरुवात करते.त्यामुळे वापरकर्ता हे एप्पीलिकेशन वापरून सुरक्षित राहू शकतो.Aarogya Setu एप Android आणि ios या दोन्ही स्वरुपात उपलब्ध आहे.
Aarogya Setu एप कशाप्रकारे काम करते ?

हे एप आपणास काही प्रश्न विचारते जसे की आपणास खोकला आहे का?,सर्दी आहे का? किंवा श्वसनासंबंधी काही त्रास वाटतोय का? त्यानंतर आपण ग्रीन झोनमध्ये दिसायला chलागता.साहजिकच आरोग्य विषयक प्रश्न विचारल्यावर सर्वजण आपण ठीक आहोत असेच म्हणतील.आपल्याला वाटेल की हे एप बकवास आहे,पण मित्रांनो असं नाही आहे.
Aarogya Setu एप आपल्याला ब्लू टूथ आणि लोकेशनची परवानगी दयायला सांगते.जेव्हा आपण एखाद्या गर्दीच्या ठिकाणी जाता,तेव्हा हे एप ब्लू टूथ च्या मदतीने आपणास संदेश देत रहते.आपण ज्या व्यक्तिशी भेटतो त्या व्यक्तिची माहिती देखील हे एप घेते.उदा.त्या व्यक्तिचा झोन.समजा आपणास भेटलेली व्यक्ति 10 दिवसानंतर कोरोना Positive झाली तर......?
मित्रांनो,अशा परिस्थितीत हे एप आपला ग्रीन झोन बदलून ऑरेंज किंवा पिवळा करेल.आपल्याला सांगेल की आपणास 10 दिवसांपूर्वी भेटलेली व्यक्ति कोरोना Positive झाली आहे,आता आपण त्वरित तपासणी करुन घ्या.त्याच बरोबर हे एप इतरांनाही अलर्ट करेल जे कोणी त्या कोरोना संक्रमिताच्या संपर्कात आले होते.जेव्हा हे एप सर्वांकडे असेल तेव्हा लोकेशनच्या मदतीने सर्वांवर नजर ठेवण्यास मदत होईल.जेव्हा ऑरेंज झोनमधील व्यक्ति आपल्या संपर्कात ऐईल तेव्हा आपल्याला अलर्ट प्राप्त होईल.
काय आपण Aarogya Setu - आरोग्य सेतु एप वापरायला पाहिजे?
होय,नक्कीच Aarogya Setu एप प्रत्येकाने वापरायलाच पाहिजे कारण हे एप वापरकर्त्याला कोरोना संदर्भात सर्व माहिती देत राहते.त्यामुळे कोरोना संक्रमित होण्याचा धोका कमी होतो.जर चुकून देखील एखादी कोरोना संक्रमित व्यक्ति आपल्या संपर्कात आलेली असेल तर त्याची देखील आपणास माहिती मिळते.Aarogya Setu एप हिंदी,अंग्रेजी समवेत 11 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.

Aarogya Setu एप आपल्याकडे फक्त लोकेशन आणि ब्लू टूथची परमिशन मागते.याव्यतिरिक्त आपली कोणतीही माहिती मागत नाही किंवा नकळत घेत नाही.त्यामुळे हे एप वापरण्यास काहीही हरकत नाही,कारण स्वतः भारत सरकार याची हमी देते.केवळ लोकांना कोरोना पासून जागरूक आणि सुरक्षित राखण्याच्या हेतुने या एपची निर्मिती करण्यात आली आहे.
Aarogya Setu एप वापरण्याचे फायदे -
Aarogya Setu एप वापरकर्त्याला कोरोना संबंधी अलर्ट देत रहते आणि ते वापरण्याचे फायदे खालीलप्रमाणे-
1) हे एप आपल्याला कोरोना संबंधी सर्व माहिती तसेच सुरक्षित राहण्यासाठी मोफत मार्गदर्शन करते.
2) आपल्या संपर्कातील कोणतीही व्यक्ति कोरोना positive असल्यास त्वरित अलर्ट करते.
3) देशातील नवीन कोरोना संबंधी आकडेवारी आपल्याला दाखवते.
4) या एपवर सर्व राज्यांचे टोल - फ्री क्रमांक उपलब्ध आहेत.
5) तसेच आपण स्वतः आपला सर्वे करु शकतो की आपण कोरोना positive आहोत किंवा नाही.आपण फक्त योग्य माहिती दिली पाहिजे.

Aarogya Setu एप डाउनलोड कसे करावे ?
Aarogya Setu एप Google Play Store किंवा Apple App Store वर फ्री मध्ये उपलब्ध आहे.आपण Play Store वर जाऊन अगदी सहजपणे डाउनलोड करु शकता.सुरुवातीला आपल्याला आपले नाव,मोबाईल नंबर ,वय,व्यवसाय आदी माहिती विचारते.त्यानंतर लोकेशन आणि ब्लू टूथची परवानगी दिल्यावर आपण आपली टेस्ट करु शकता किंवा कोरोना संबंधी माहिती मिळवू शकता.
Conclusion :
मित्रांनो,Aarogya setu- आरोग्य सेतु एप भारत सरकारकडून आपणासाठी दिलेली एक सेवा आहे.हे एप आपणास कोरोना महामारीपासून वाचवण्यास रामबाण उपाय आहे.त्याचा प्रत्येकाने वापर केला पाहिजे.जर आपण याचा प्रामाणिकपणे केला तर आपण आपल्या परिवाराला सुरक्षित व सुखी ठेऊ शकता.तेव्हा आपण प्रत्येकाने याचा वापर करा व इतरांनाही वापरण्यास प्रवृत्त करा.
जर आपणास कोरोना संदर्भात कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित योग्य उपचार घ्या. Aarogya setu- आरोग्य सेतु एपच्या मदतीने आपण रोजच्या रोज कोरोना टेस्ट करुन घ्या.कोरोनाला घाबरून न जाता,योग्य उपचाराने कोरोनाला कोरोनावर मात करु शकतो,फक्त गरज आहे ती आपल्या सहकार्याची !
मित्रांनो,या एका छोट्याशा लेखाद्वारे मी कोरोना संदर्भात जनजागृती करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे.जर लेख आवडला असल्यास आमच्या सोशल साईटवर जाऊन आम्हाला फॉलो करा आणि आमचे प्रोत्साहान वाढवा.
धन्यवाद !

0 टिप्पण्या